भगवद गीता प्रज्ञा शोध परीक्षेची तयारी करणाऱ्यांचे या ब्लॉगवर रहाणे सर आपले मनपूर्वक स्वागत करत आहेत!!! अध्यायाच्या वरील लिंक्स क्लिक करून तुम्ही चाचणी देवून उत्तरे चूक की बरोबर लगेच तपासून मिळतील. मग सोडवा पाहू चाचणी!!

अध्याय क्रमांक १०

रहाणे सर MCQ कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन|
चाचणी : अध्याय क्रमांक १०

लवकरच आपणासाठी उरलेल्या अध्ययांच्या चाचण्या उपलब्ध करून देत आहे. तरी आपण याचा लाभ घ्यावा.